वेबसाईट्स तयार करणं हा आमचा फक्त व्यवसाय नसून हे आमचं वेड आहे! जास्तित जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईट्स तयार कराव्यात आणि त्या जास्तित जास्त लोकप्रिय होऊन सतत वापरल्या जाव्यात असं आम्हाला मनापासून वाटतं. हे स्वप्न, हे वेड, हे खूळ प्रत्यक्षात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Websites have become an important aspect of promoting your services or products. Giving them redesign is very important to keept it fresh and alive for your visitors.
काही वर्षांपूर्वी अगदी साधी वेबसाईट मराठी, हिंदी किंवा इतर भाषांमध्ये तयार करणं आणि ती वाचकांना उपलब्ध करून देण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागायची, बराच खर्च यायचा. हा सगळा उपद्व्याप करूनही आपली साईट सर्व वाचकांना नीट दिसेलच याची खात्री नसायची. या शिवाय आपल्या साईटवर काहीही बदल करण्यासाठी किंवा सतत नवं सहित्य प्रकाशित करण्यासाठी फार प्रचंड खर्च करावा लागायचा.
आता अत्याधुनिक वेबसाईट मराठी, हिंदी, किंवा इतर भाषांतून बनविणे आम्ही केलं खूप सोपं.. आणि खूप स्वस्त.. अर्थातच आमच्यामुळे!
Social Media is all about establishing and building relationships